भातोडे हे गाव नाशिक जिल्ह्याच्या मध्यभागी असून मांडोरी तालुक्याच्या उत्तरेस सुमारे ५० किमी अंतरावर आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार गावाची एकूण लोकसंख्या १८८५ होती. येथील मुख्य व्यवसाय शेती असून सोयाबीन, भात, कांदा, गहू, द्राक्षे व विविध पालेभाज्या ही मुख्य पिके घेतली जातात. गावातील सुमारे ५० टक्के जमीन सिंचित आहे.

गावाची माहिती

श्रीमती वैशाली देवराम पवार
सरपंच
श्रीमती चंद्रभागा अंबादास महाले
उपसरपंच
श्रीमती वैशाली देवराम पवार
ग्रामपंचायत अधिकारी
आमच्या गावात दरवर्षी विविध धार्मिक व सांस्कृतिक सण उत्साहाने साजरे केले जातात. गावकरी एकत्र येऊन भक्तीभावाने सहभागी होतात.
गावातील कार्यक्रम व उपक्रम

सामाजिक एकोपा वाढावा म्हणून ग्रामपंचायतीमार्फत विविध उत्सव, सामुदायिक समारंभ आणि लोककला कार्यक्रमांचे आयोजन नियमितपणे करण्यात येते.
गावातील कार्यक्रम व उपक्रम

शैक्षणिक आणि आरोग्य जनजागृतीसाठी गावात विविध शिबिरे, कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन वारंवार केले जाते.
गावातील कार्यक्रम व उपक्रम

चालू व पूर्ण विकास कामे

चालू व पूर्ण विकास कामे

चालू व पूर्ण विकास कामे
कुंटूब संख्या
100
दारिद्रीरेषेखालील संख्या
10
अनुसूचित जातीची कुटंब संख्या
100
ALL RIGHTS RESERVED
A.S.Computer Services, Kalwan
9850080709 / 9511231137